share market scam
On a Telegram channel named Pankaj Bhardwaj Way 2 Laabh (trading mentor), there are links posted. Every day, different numbers come up. These people tempt you by promising profits in the share market. After I invested 5000 rupees, they said I had to pay 25% of the profit first, which was 11,220 rupees. After sending that, they said I had to send another 11,220 rupees together, so I sent another 11,220 rupees. Then they said they would refund me, but after taking 10,116 rupees in the name of GST, they still demanded 5,200 rupees. I realized this whole process was a scam. This is a share market scam. They sent various QR codes. Their mobile numbers are [PHONE]/[PHONE].टेलिग्राम चॅनेल वर Pankaj Bhardwaj Way 2 Laabh(treding mentor) नावावर लिंक आहे. त्यावर रोज वेगवेगडे नंबर येतात. ते लोक आपल्याला share मार्केट मध्ये प्रॉफिट मिळवून देण्याचे आमिष दाखवतात. मला 5000 रुपये गुंतवल्यावर प्रॉफिट मधले 25% ला आधी पे करायचं असे म्हणून 11220 रुपये. सेंड केल्यावर त्यांनी आणखी 11220 रुपय एकसोबत पाठवायची होती असे म्हणून पुन्हा 11220 रुपये पाठवल्यावर तुम्हाला refund पाठवतो असे म्हणून आणखी gst च्या नावाखाली 10116 रुपये घेतल्यावर पण 5200 रुपये मागितले. हा सर्व प्र कार माझ्या लक्षात आला. हे share market scam आहे. आणि त्यांनी वेगवेगळ्या Qr पाठवले. मो. न. त्यांचा [PHONE]/[PHONE]