It is fraudulentधोकादायक आहे
Hey, suddenly a lot of money came into my account. But I don't have any such account. I received messages saying money came, sometimes saying recharge is over, sometimes money came. These phone messages are all fake. If you get such messages, do not trust them. Banks never send such messages for KYC. Always stay alert and be careful 🙏हे माझ्या अकाउंट मध्ये अचानक ईतके सारे पैसे आले.पण माझं आसल कुठल अकाउंट नाही आहे पैसे आले म्हणुन मेसेज आल आहे कधी रिचार्ज संपल तर कधी पैसे आले आसल फोन मेसेज येता हे सगळं फेक आहे तुमच्या सोबत आस झाल्यावर त्यावर तुम्ही विश्वास ठेऊ नका आणि बँक कुठल्या फोन मेसेज करत नाही केवायसी साठी सतत रहा सावध राहा 🙏
Comments (1)
- Sonali Saha2 weeks ago
ok. thank you for the information
2