Auto scam of Spardha Exam Prep Shot and Small Drama Story TV appस्पर्धा परीक्षा प्रेप शॉट व स्मॉल ड्रामा स्टोरी टीव्ही ॲप यांचा ऑटो स्कॅम
They ask to pay one rupee online via auto-pay in the name of preparing for competitive exams, and then automatically deduct six or seven hundred rupees from the account after two days. Students preparing for competitive exams should be careful and not download such apps. Seven hundred rupees were deducted from my account, and their policy states that refunds are not possible. Despite my many requests, they never returned my money. Therefore, other students should be cautious and not download these apps at all. Also, these apps do not have any content. Similarly, small drama apps like Story TV also have such scams.स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याच्या नावाखाली एक रुपया ऑनलाईन ऑटो पे करायला सांगतात आणि नंतर ऑटोमॅटिकली दोन दिवसांनी खात्यावरून सहाशे किंवा सातशे रुपये कट करून घेतात स्पर्धा परीक्षेची तयारी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सावध राहा अशा प्रकारचे ॲप्स डाऊनलोड करून घेऊ नका माझ्या खात्यावरून असे सातशे रुपये कट करून घेतलेत आणि ते असे पॉलिसी ठेवतात की त्याच्यामध्ये रिफंड करता येत नाही त्यांना मी किती रिक्वेस्ट केली की त्यांनी माझे पैसे परत आपण त्या लोकांनी माझे पैसे अजिबात परत दिलेले नाही त्यामुळे इतर विद्यार्थ्यांनी सावध रहा अजिबात हे ॲप डाऊनलोड करून घेऊ नका आणि याच्यामध्ये कंटेंट पण नाही आहेत तसे त्याच्या दृष्टिकोनातून कोणतेही कंटेंट त्याच्यामध्ये नाहीयेत तसेच स्टोरी टीव्ही सारखे चे स्मॉल ड्रामा ॲप आहेत ना त्याच्यामध्ये सुद्धा अशीच स्कॅम आहे