All these are scam messages.हे सगळेच फसवणूक चे मेसेज आहे
I have been scammed like this: I receive messages about money being deposited into my bank account from various companies, and messages saying to open a link or that a parcel has been or will be delivered. This is truly a scam, so one must be careful. As I became cautious, you should also be careful. From the photo, the possibility of a scam seems very high. ❌ Do not click on any links. ❌ Do not give OTP, UPI PIN, ATM PIN, or passwords to anyone. ❌ Do not send money back to anyone just because you received an SMS saying "money has arrived."माझी फसवणूक अशी झाली आहे मला वेगवेगळ्या कंपनीकडून बँक अकाउंट मध्ये पैसे जमा झाल्याचे मेसेज येतात आणि लिंग ओपन करा किंवा पार्सल डिलिव्हरी झाली आहे किंवा होणार आहे असे मेसेज येत आहे हे खरोखरच फसवणूक आहे त्यामुळे सावध राहायला हवा मी सावध झाले तसे तुम्ही पण सावध व्हाया फोटोवरून फसवणुकीची शक्यता खूप जास्त वाटते. ❌ कोणतीही लिंक क्लिक करू नका. ❌ OTP, UPI PIN, ATM PIN किंवा पासवर्ड कोणालाही देऊ नका. ❌ “पैसे आले” असे SMS पाहून कोणालाही पैसे परत पाठवू नका.